खरीप २०२० पीक विम्याच्या याद्या जाहीर!
धाराशिव जिल्ह्यातील (उस्मानाबाद) शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे. खरीप हंगाम २०२० मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता, अशा पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आता प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. ही यादी जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचत आहे. खरीप हंगाम २०२० चा पीक विमा मंजूर झाला असून, या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांमध्ये सुमारे २२० कोटी रुपयांचे वाटप करणार आहे. पीक विमा वाटपाच्या प्रक्रियेतील पहिली … Read more







